शिवसेना नेत्याचं दिल्ली आणि मुंबई हिंसाचारावर मोठं वक्तव्य, म्हणाले ते दुर्दैवी आहे…
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप (BJP) दिल्ली आणि मुंबईत दंगलीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप करत शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी केंद्रातील सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारे दोन मोठ्या शहरांमध्ये दंगलीचे वातावरण निर्माण करत आहे, ते दुर्दैवी आहे, असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. … Read more