श्रीगोंदा तालुक्यात शेलारांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार! राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली

श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, हज कमिटीचे माजी सदस्य लियाकत तांबोळी आणि मुकुंद सोनटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने श्रीगोंद्यातील राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या … Read more

Shrigonda Politics : राहुल जगताप भाजपमध्ये ? चर्चांना उधाण, श्रीगोंद्याचं राजकीय चित्र कसं बदलेल ?

Shrigonda Politics : श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेशाच्या चर्चांनी सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. कालपासून सोशल मीडियावर राहुल जगताप यांचे फोटो आणि त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचे संदेश व्हायरल होत असून, यामुळे अनेक प्रश्न आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या चर्चा खऱ्या आहेत की केवळ अफवा, याबाबत अद्याप … Read more

नागवडे कुटुंबाकडून गोरगरीब जनतेला दांडक्याचा मार, त्यामुळे धनगर समाज हा पाचपुते कुटुंबाच्या पाठीशी ! माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव मदने यांचे विधान

Shrigonda Politics

Shrigonda Politics : येत्या काही तासांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता थांबणार आहे. उद्या अर्थातच 18 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता प्रचाराची ही रणधुमाळी थांबेल आणि येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असणाऱ्या प्रचार सभांचा झंझावात आता अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून … Read more

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ : महाविकास आघाडी बॅकफुटवर, जगताप यांच्या उमेदवारीमुळे पाचपुते यांचा विजयाचा मार्ग सोपा ?

Shrigonda Politics

Shrigonda Politics : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक चर्चेतला मतदारसंघ. या निवडणुकीत देखील श्रीगोंद्याची मोठी चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला समजला जातो. या गडाला सुरंग लावणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण, बबनराव पाचपुते हे आजारपणामुळे यंदा निवडणुकीत दिसणार नाहीत. पाचपुते यांचा आजार पण लक्षात घेता यावेळी भाजपाने त्यांच्याऐवजी … Read more

आईचं काळीज ! स्वतःला उमेदवारी मिळाली असतांनाही मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिभा पाचपुते यांची मुंबईकडे कूच, विकीदादाला उमेदवारी मिळणार ?

Shrigonda Politics News 1

Shrigonda Politics News : भारतीय जनता पक्षाने नुकतीचं विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेड मधून राम शिंदे, शेवगाव मधून मोनिका राजळे आणि श्रीगोंद्यातून विद्यमान आमदार … Read more

श्रीगोंद्यात भाजपचे धक्कातंत्र ! प्रतिभाताई पाचपुते यांना उमेदवारी

Shrigonda News

Shrigonda News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल नुकताच वाजलाय. निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या असून महाविकास आघाडी आणि महायुती आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून ठरलेले नाही मात्र महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली असल्याचे दिसते. आज महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली अधिकृत … Read more

भाजप बबनराव पाचपुते यांच्या मुलाला नाही तर पत्नीला उमेदवारी देणार; मविआकडून जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब शक्य, कोण ठरणार वरचढ ?

Shrigonda Politics

Shrigonda Politics : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नगर जिल्ह्यात चांगली कामगिरी करता आली असल्याने महाविकास आघाडी कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे महायुतीने गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून धडा घेत विधानसभेच्या निवडणुकीकडे आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्यात त्या … Read more

Shrigonda Politics : आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या आ. बबनराव पाचपुतेंनी बोकडांचे जेवण देऊन….

Shrigonda Politics

Shrigonda Politics : आ. बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यशैलीतून केलेल्या ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त स्नेहभोजनाच्या माध्यमातून आपल्या अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. या स्नेह भोजनाच्या निमित्ताने काष्टी येथे खा. डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार राहुल … Read more

Shrigonda Politics : नागवडेंचं फायनल ! 2024 मध्ये अनुराधा नागवडे विधानसभा लढविणार !

Shrigonda Politics

Shrigonda Politics : स्व. शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्याच्या माध्यमातून सहकार, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यातून ठसा उमटविला असून, त्यांचे कार्य गौरवास्पद आहे. स्व. बापूंनी जीव ओतून सहकारात काम केले आहे. तालुक्याच्या विकासात त्यांचं मोठ काम असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले. तसेच राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्यासारखे जीव ओतून काम करावे, पुढील काळात मी … Read more