श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत अवैध धंदे जोमात; कायदा सुव्यवस्था धोक्यात
अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत बर्यापैकी अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसत असताना पोलिसांची खमकी कारवाई होताना अजून तरी जनतेला दिसले नाही. शहरात अवैध व्यवसायाचे केंद्र तयार होत असताना काष्टी ,बेलवंडी ,मांडवगण आदी मोठ्या गावच्या हद्दीत अवैध व्यवसायांनी जोम धरला आहे. मात्र पोलिसांकडून कारवाया होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. … Read more