अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ पाेलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित
अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलीस हवालदार योगेश शिवाजी राऊत अशी निलंबित पाेलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाचा आदेश काढला आहेत. श्रीरामपूर तालुका … Read more