Ahilyanagar News : श्रीरामपूर भाजपात अंतर्गत वाद पेटला; शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडी रद्द होण्याच्या मार्गावर?

Ahilyanagar News: अहिल्यानगर- श्रीरामपूरमधील भारतीय जनता पक्षात (भाजपा) नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला असून, नियमबाह्य आणि एकतर्फी पद्धतीने शहर व तालुकाध्यक्ष निवडी झाल्याचा आरोप जुन्या निष्ठावंतांनी केला आहे. या अंतर्गत धूसफुशीमुळे पक्षांतर्गत गटबाजी उफाळली असून, बॅनरबाजीच्या माध्यमातून हा वाद थेट प्रदेशाध्यक्षांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडी रद्द होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या प्रदेश … Read more

अहिल्यानगरमध्ये भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी फाँर्च्यूनर गाडी, अंगावर खंडीभर गुन्हे, बक्कळ सारा पैसा असणाऱ्या अटी आणि शर्थी, शहरात लावलेल्या बॅनरबाजीची राज्यभर चर्चा!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आता तीव्र वादाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा वाद आता बॅनरबाजीतून समोर आला असून, पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. शहरातील बेलापूर रस्त्यावरील कालव्यासह लोकमान्य टिळक वाचनालयासमोर लावण्यात आलेल्या बॅनरांमध्ये भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर खोचक टीका करण्यात आली आहे. या बॅनरांमध्ये अलिशान कार, दूध … Read more

श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठा झटका; ससाणे गटासह २६ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

श्रीरामपूर: श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मंगळवारी (15 एप्रिल) मोठा भूकंप घडला, जेव्हा काँग्रेस पक्षाच्या अनेक दिग्गजांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्यासह 26 जणांनी काँग्रेसला … Read more

श्रीरामपुरमध्ये भाजप पदाधिकारी निवडीसाठी अनेकांचे शक्ती प्रदर्शन तर काहींचे नाराजीनाट्य, या भागासाठी भाजप नेमणार स्वतंत्र पदाधिकारी

श्रीरामपूर- शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर नव्या नेतृत्त्वाच्या निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक जिल्हा आणि मतदारसंघात संघटना अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट पक्षाने घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून श्रीरामपूर मतदारसंघात तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदांसाठी नव्या चेहऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या … Read more

श्रीरामपूर मतदारसंघात काय होणार, कोण बनणार पुढचा आमदार ? एक्झिट पोल काय सांगतो?

Shrirampur Politics News

Shrirampur Politics News : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होती. काल अखेरकार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा मतपेट्यांमध्ये कैद झाला असून येत्या 23 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे या मतमोजणी मध्ये नेमके काय होणार, महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार, महायुतीला पुन्हा कौल मिळणार की महाविकास … Read more

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये खळबळ ; शिंदे गटाचा उमेदवार नॉट रीचेबल तर अजित पवार गटाचा उमेदवार शक्ती प्रदर्शनाच्या मूडमध्ये !

Shrirampur Politics

Shrirampur Politics : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये बंडखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महायुती मधील बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीचे सर्वच घटक पक्ष जीवाचे रान करताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट आणि शिंदे गट बंडखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा या परिस्थितीतच मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये … Read more