विवाहितेची आत्महत्या; पती व भाया पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती शरद गोरख काकडे व भाया रवींद्र गोरख काकडे (दोघे रा. पारगाव वाळुंज) यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पैशासाठी पती आणि भायाने छळले, विवाहितेने जिवन संपविले

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून पती व भायाकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. शुभांगी शरद काकडे (वय 21 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वाळुंज पारगाव शिवारात गुरूवारी रात्री अडीच वाजता … Read more