Shubman Gill जागतिक क्रिकेटमधील पुढचा महान खेळाडू ! पाकिस्तानचा माजी कर्णधार स्पष्टच बोलला…
भारतीय क्रिकेट संघाचा युवा आणि तडाखेबाज फलंदाज शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ सामन्यात भारताने बांगलादेशचा 6 विकेट्सनी पराभव करत शानदार विजय मिळवला. या सामन्यात शुभमन गिलने आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने १२९ चेंडूत नाबाद १०१ धावा करत आपल्या वनडे कारकिर्दीतील ८ वे शतक झळकावले. … Read more