Ahmednagar Breaking : शेतकरी संपाआधीच विखे पोहोचले पुणतांब्यात, केली ही मागणी
AhmednagarLive24 : राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप घडवून आणलेल्या पुणतांबा गावात पुन्हा एकदा शेतकरी संपाची तयारी सुरू झाली आहे. तेथील शेतकऱ्यांनी विविध प्रश्वांवर पुन्हा एकदा संपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नुकतीच प्राथमिक बैठक झाली. सोमवारी ग्रामसभा असून त्यात अंतिम निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील पुणतांब्यात दाखल झाले. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीने विकसीत केलेल्या विविध … Read more