Shukra Gochar 2023 : खूप खास असेल येणारा काळ, सूर्याच्या आशीर्वादामुळे बदलेल तुमचे नशीब !
Shukra Gochar 2023 : नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ग्रहांच्या स्थितीनुसार काही राशींसाठी खूप खास असणार आहे. या काळात 2 ग्रह पुन्हा राशी बदलणार आहेत. ज्यामुळे काही राशींना खूप फायदा होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करेल, तर दुसरीकडे ३० नोव्हेंबरला सुख, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक शुक्र तूळ … Read more