पेट्रोल-डिझेलवर तोडगा निघणार? गडकरींनी दिले दिलासादायक आश्वासन

नवी दिल्ली : दिवसोंदिवस पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) दरात प्रचंड वाढ होत असून सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. तसेच यामुळे आर्थिक व्यवस्था देखील कोलमडत आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले की ऑटोमोबाईल (Automobile) कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की ते सहा महिन्यांत फ्लेक्स इंधन वाहनांचे उत्पादन सुरू करणार असल्याचे … Read more