अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली
राज्य सरकारने नुकतीच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून मंगळवारी नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली करण्यात आली असून त्यांना साखर आयुक्त म्हणून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या जागी नव्या जिल्हाधिकाऱ्यांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. सिद्धराम सालीमठ यांचे योगदान सिद्धराम सालीमठ यांनी दोन वर्षे अहिल्यानगर … Read more