Gold Price Today: दिलासा .. ! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ; होणार हजारोंची बचत, जाणून घ्या नवीन भाव

Gold Price Today Big fall in gold prices You will save thousands

Gold Price Today: सोने (gold) किंवा चांदीचे दागिने (silver jewelry) खरेदी करण्याचा विचार करणार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. दरम्यान, या व्यापारी आठवड्याच्या पाचव्या दिवशी आज भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. आज सोने 186 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदीचा भावही … Read more