SIM Card : ग्राहकांना धक्का ! आता ‘या’ कागदपत्रांवर घेता येणार नाही सिमकार्ड ; सरकार करत आहे नियमांत बदल

SIM Card :  तुम्हाला जर नवीन सिम कार्ड घ्याचा असेल तर आता ते सहज मिळणार नाही. सरकार या प्रकरणात आता कडक भूमिका घेत आहे. सिमकार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकार सिमकार्ड मिळवण्याचे नियमांमध्ये बदल करणार आहे. सध्या लागू असलेल्या नियमांनुसार तुम्ही 21 प्रकारच्या कागदपत्रांपैकी कोणतेही एक दाखवून नवीन सिम कार्ड सहज प्राप्त करू शकतात मात्र … Read more