Sinhagad : सिंहगडावर या गोष्टीं नेण्यास आणि विक्रीस बंदी; भरावा लागणार दंड
Sinhagad : तुम्ही अनेकवेळा सिंहगडावर गेला असाल किंवा जायचा प्लॅन करत असाल तर तिथे काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. गडाचे सौंदर्य राखण्यासाठी वन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या टपऱ्या एकच रांगेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फूड मॉलप्रमाणे या टपऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसेच पार्किंगची जागा अडविणाऱ्या टपऱ्याही काढण्यात येणार … Read more