Electric SUV : ‘Skoda’ची नवीन शक्तिशाली इलेक्ट्रिक SUV आली समोर, पूर्ण चार्जवर 500 किमीची रेंज
Electric SUV : Skoda Enyaq iV vRS इलेक्ट्रिक SUV चे अनावरण करण्यात आले आहे. हा ब्रँडचा दुसरा परफॉर्मन्स व्हेरिएंट आहे. Enyaq iV vRS 82kWh बॅटरीमधून पॉवर काढते आणि 295bhp पॉवर आणि 458Nm पीक टॉर्क निर्माण करते. त्याच्या वेगाबद्दल बोलायचे झाल्यास, इलेक्ट्रिक कारची कमाल वेग मर्यादा 278 किमी प्रतितास आहे. Skoda चा दावा आहे की ते … Read more