WhatsApp Update : वाढत्या महागाईत सरकार देणार सर्वसामान्यांना झटका ! व्हॉट्सअॅपवर घेणार ‘हा’ मोठा निर्णय
WhatsApp Update : लवकरच तुम्हाला WhatsApp, Skype, Zoom, Telegram आणि Google Duo सारख्या अॅप्सवर कॉल (calling) करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. खरं तर, व्हिडिओ कम्युनिकेशन आणि कॉलिंग अॅप्सच्या (video communication and calling apps) विरोधात आपली भूमिका कठोर करत केंद्राने भारतीय दूरसंचार विधेयक 2022 चा मसुदा तयार केला आहे. नवीन मसुद्यात व्हॉट्सअॅप, झूम आणि गुगल डुओला दूरसंचार … Read more