Smartphone Offer : भारीच की! या धमाकेदार ऑफरमध्ये OnePlus आणि Oppo च्या 5G फोनवर मिळत आहे 20 हजार रुपयांपर्यंतचा फायदा
Smartphone Offer : भारतीय बाजारात सध्या अनेक दिग्ग्ज कंपन्यांचे 5G स्मार्टफोन लाँच होत आहेत. या सर्वच 5G स्मार्टफोनमध्ये कंपन्या एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स देत आहेत. काही दिवसांपूर्वी OnePlus आणि Oppo या दोन दिग्ग्ज कंपन्यांचे OnePlus 10R 5G आणि Oppo Reno 8T 5G हे स्मार्टफोन लाँच झाले होते. आता याच स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर मिळत … Read more