Smartphone Tricks: अरे वा ..! मोबाईलमध्ये नेटवर्क नसतानाही आता येणार कॉल; जाणून घ्या भन्नाट ट्रिक
Smartphone Tricks: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन (Smartphone) ही आपली गरज बनली आहे. यानंतर आपली जीवनशैली खूप सोपी झाली आहे. ऑनलाइन खरेदीपासून ते कोणत्याही सरकारी योजनेचा (Government scheme) लाभ घेण्यापर्यंत, आज आपली अनेक महत्त्वाची कामे मोबाईल फोनच्या मदतीने अतिशय जलदगतीने केली जात आहेत. यामुळे आमचा बराच वेळ वाचला आहे. त्यातून जागतिकीकरणाला नवी व्याख्या मिळाली आहे. दुसरीकडे, … Read more