कोण रोहित पवार? महाराष्ट्राला संस्कृती शिकवू नका, तुम्ही अजून लहान आहात; पडळकरांचा पलटवार
मुंबई : पुण्यामध्ये (Pune) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या (Bjp) पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली. या घटनेचा राष्ट्रवादीचे (Ncp) आमदार रोहित पवार यांनी भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे सांगत निषेध केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विधानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर … Read more