वाळू तस्करांना महसूलचा ‘दणका’ तब्बल १४ यांत्रिक बोटींना दिली जलसमाधी
अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue) या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत. या … Read more