Whatsapp News : वाईट बातमी! पुढील महिन्यापासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, जाणून घ्या कारण…

Whatsapp News : जगात स्मार्टफोन (Smartphone) वापरकर्त्यांचे प्रमाण वाढत आहे. अनेक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येत आहेत. अशातच तुमच्या स्मार्टफोनमध्ये Whatsapp असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण पुढील महिन्यापासून तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप चालणे बंद होईल, तर तुमच्यासाठी यापेक्षा वाईट बातमी (Bad News) असू शकत नाही. लवकरच व्हॉट्सअॅप अनेक मोबाईलवर (Mobile) काम करणे … Read more