PM Kusum Yojana : मोठी बातमी .. ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप; जाणून घ्या नेमकं प्रकरण
PM Kusum Yojana : सौरऊर्जा (solar energy) बसवून आपण वीज बिलाच्या (electricity bill) समस्येपासून मुक्त होऊ शकतो. सरकार (government) सौरऊर्जेला चालना देण्यावरही भर देत आहे. सोलर प्लेट (Solar plate) हा वीज ग्राहकांसाठी (electricity consumers) फायदेशीर करार आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकार देखील सोलर प्लेट्स बसवण्यासाठी सबसिडी देत आहे. तुम्हालाही वीज बिलाचा त्रास संपवायचा असेल तर … Read more