PM Kusum Yojana : अरे वा .. आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप ; असं करा ऑनलाईन अर्ज
PM Kusum Yojana : प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा (Pradhan Mantri Kisan Urja Suraksha) आणि उत्थान महाभियान (Utthan Mahabhiyan), ज्याला पीएम-कुसुम योजना (PM-Kusum Yojana) म्हणून ओळखले जाते. ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्न वाढवण्यासाठी आणि सिंचनासाठी एक योजना आहे. कृषी क्षेत्राला डिझेलमुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे . शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि सिंचनाचे स्रोत उपलब्ध … Read more