Solar Rooftop Subsidy : सरकार देत आहे पैसे; आजच आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावा अन् फुकट वीज वापरा
Solar Rooftop Subsidy : भारतात सध्या विजेचे संकट (Power crisis) गंभीर बनले असून एकीकडे पुरेशा प्रमाणात कोळशाचा साठा (Coal Stock) उपलब्ध नसल्याने विजेचीही निर्मिती (Electricity generation) कमी प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे दिवसेंदिवस विजेच्या मागणीत (Demand) मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु आता तुम्ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून संकटावर … Read more