स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्यातील सराईत आरोपी केला गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालुक्यातील चांदा येथे दरोडा टाकून अमानुषपणे खून करणारा व मोक्का गुन्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरी अशा चार गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बाबाखान शिवाजी भोसले (वय ४५, रा. गोंडेगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर )असे पकडण्यात असलेल्या … Read more

सोनई पोलिसांचा हलगर्जीपणा… तक्रार दाखल करून घेण्यास करतायत टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- सोनई येथून जवळ असलेल्या शिरेगाव मधील एका लोक वस्तीवर सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी तलवार व इतर हत्यारासह घरात घुसून चोरीचा मोठा थरार केला होता. एवढी गंभीर घटना असतानाही सोनई पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे गुन्ह्याची नोंद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे पोलिसांविषयी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे. अधिक … Read more

पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या, कुठे घडली हि घटना वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवंडी येथे एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची खबर सोनई पोलीस ठाण्यास दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनाई … Read more

दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  जमीन खरेदी-विक्री करत असलेल्या व्यक्तीला दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्यावरून सोनई येथील तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र तख्तमल गुगळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात शेटे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत … Read more