अहमदनगर ब्रेकींग: घरामध्येच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना सावेडी उपनगरातील भगवान बाबा चौकात घडली. सोनल अदिनाथ शिरसाठ (वय 17) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी … Read more