Recharge Plans :’ Vodafone-Idea’चे दोन भन्नाट रिचार्ज प्लॅन, डेटासह मिळणार अनेक फायदे…
Recharge Plans : Vodafone Idea (Vi) च्या अनेक प्रीपेड योजना आहेत. पण असे काही रिचार्ज प्लॅन्स देखील आहेत ज्यात अतिरिक्त डेटा दिला जात आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. या बातमीत आम्ही तुम्हाला Vi च्या त्याच प्रीपेड प्लानबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दैनंदिन डेटा आणि 48GB पर्यंत अतिरिक्त डेटासह OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन यांसारखे फायदे … Read more