पोलीस असल्याचे भासवून दोन भामट्यांनी लांबविले अडीच तोळे सोने
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- पोलिस असल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील वाहन चालकाला रूमालाचा वास देऊन त्याच्या बोटातील अंगठी व गळ्यातील चैन असा अडिच तोळे सोन्याचा मुद्देमाल अज्ञात दोन भामट्यांनी चोरून पोबारा केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोपान मुरलीधर शिरसाठ राहणार देसवंडी हे साडेदहा वाजे दरम्यान राहुरी शहरातील भागीरथी … Read more