शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन दरात वाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ

Soyabean Rate Will Increase

Soyabean Rate Will Increase : गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता. परिणामी या हंगामात राज्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले. मात्र अतिवृष्टी आणि कीटकांच्या आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली. एकरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला. शिवाय बाजारभाव देखील अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी या हंगामात पाहायला मिळत आहे. दरम्यान आता … Read more