शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव, पण…..

Maharashtra Soybean Rate

Maharashtra Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या तेलबिया पिकाची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन उत्पादित होते. खरीप हंगामातील हे महत्त्वाचे तेलबिया पिक असून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीन पीक … Read more

सोयाबीन बाजारभावात 600 रुपयांची वाढ ! आगामी काळात भाव आणखी वाढणार का ? वाचा सविस्तर

Soybean Rate

Soybean Rate : सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर मात्र खूपच दबावात आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. सोयाबीन बाजार भावात गेल्या काही दिवसांच्या काळात तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली … Read more

10 दिवसांत सोयाबीनचे दर 200 रुपयांनी वाढलेत, आयात शुल्क वाढल्याने सोयाबीन बाजारभाव आणखी वाढणार का ? बाजारातील जाणकारांचं म्हणणं काय ?

Soybean Bajarbhav

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. शेतकरी बांधव या पिकाला पिवळं सोनं म्हणतात. कापसाला पांढर सोनं आणि सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. मात्र गत दोन हंगामापासून पिवळं सोनं शेतकऱ्यांसाठी मातीमोल ठरत आहे. गत दोन हंगामापासून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. शिवाय बाजारात अपेक्षित भावही मिळत … Read more