Soyabean Bajarbhav Maharashtra : सोयाबीन लिलावात उलटफेर ; वाचा आजचे बाजारभाव

Soybean Bajarbhav Maharashtra

Soyabean Bajarbhav Maharashtra : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना गत हंगामाप्रमाणे या हंगामात विक्रमी दराची आशा होती. गेल्या हंगामात सोयाबीन सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या सरासरी दरात विक्री झाला आहे. मात्र या हंगामात सुरुवातीपासूनच सोयाबीन दबावात आहेत. सुरुवातीला सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी अवघा चार हजार ते साडेचार हजार … Read more