Soybean Market Price Maharashtra : सोयाबीन दरात मोठा उलटफेर ! वाचा आजचे बाजारभाव

soyabean market

Soybean Market Price Maharashtra : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केलं जाणार एक मेजर क्रॉप. या पिकाच्या शेतीवर राज्यातील जवळपास 50 ते 60 टक्के शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या विभागात सोयाबीन पिकाची शेती केली जाते. शिवाय गेल्यावर्षी याला चांगला दर मिळाला असल्याने यंदा सोयाबीन लागवडीचे क्षेत्र किंचित वाढले आहे. मात्र … Read more