Soybean News : सोयाबीन बाजार अस्थिर ; पण असं झालं तर सोयाबीन दर वाढणार ; वाचा तज्ञांचा अंदाज
Soybean News : गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला. यामुळे यंदा देखील सोयाबीन दरात तेजी राहील असा अंदाज होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळाला नाही शिवाय उत्पादनात देखील घट झाली. आज देखील जागतिक बाजारात सोयाबीन दरातील अस्थिरता कायम होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात थोडेशे सोयाबीन दर वधारले परंतु … Read more