सोयाबीन उत्पादकांना लवकरच मिळणार गोड बातमी; दरात ‘या’ एका कारणामुळे होणार वाढ, पहा तज्ज्ञांचा अंदाज

Soyabean Rate Will Increase

Soybean Price Will Increase : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, राज्यात सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. परंतु या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनमधून आतापर्यंत अपेक्षित असं उत्पन्न मिळालेलं नाही. बाजारात सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहेत. बाजार अभ्यासकांच्या मते … Read more