पुढील 15 दिवस कसा राहणार सोयाबीनचा बाजार ? दिवाळीत आणि दिवाळीनंतर पिवळं सोन शेतकऱ्यांना तारणार की मारणार
Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना पीक उत्पादित करण्यासाठी आलेला खर्च सुद्धा भरून काढता येत नसल्याची वास्तविकता आपल्याला पाहायला मिळते. एक तर नैसर्गिक संकटांमुळे सोयाबीन पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे आणि … Read more