आनंदाची बातमी ! जागतिक बाजारात सोयापेंड तेजीत, देशातही झाली सोयाबीन दरात सुधारणा; आता सोयाबीन 7000 चा टप्पा गाठणार का? काय म्हणताय तज्ञ
Soybean Market Price : गेल्या चार दिवसांपासून देशाअंतर्गत सोयाबीन बाजारभावात थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंदीमध्ये सुरू असलेला बाजार तेजीत आला आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. दरम्यान जाणकार लोकांनी जागतिक बाजारात सोयापेंड दरात तेजी असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आता सोयाबीनचे बाजार भाव गेल्या हंगामा प्रमाणे विक्रमी बनतील का? सोयाबीनला … Read more