दिलासादायक ! सोयाबीन दरातील तेजी कायम; ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला विक्रमी दर, वाचा आजचे बाजारभाव
Soybean Rate : सोयाबीनच्या दरात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. आजही राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात तेजीच होती. खरं पाहता गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सोयाबीन दरात कमालीची मंदी होती. सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली आले होते. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च भरून काढणे … Read more