सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी ! उगवण क्षमता कशी तपासणार ? पहा….
Soybean Farming : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मान्सूनने सांगावा पाठवला आहे. मान्सूनचे लवकरच राज्यात आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग वाढली आहे. शेतकरी बांधव जमिनीची पूर्व मशागतीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहेत. सोबतच बी-बियाण्यांची जुळवाजवळ सुरू झाली आहे. यंदा शेतकरी मात्र घरच्या बियाण्यांना अधिक प्राधान्य देत … Read more