Mumbai Indians : आयपीएल 2024 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स मारणार का बाजी?; बघा पूर्ण संघ !

Mumbai Indians

Mumbai Indians : आयपीएल 2024 ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण यावेळी संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत, अशातच मुंबई इंडियन्स देखील खूप चर्चेत आहे. जेव्हा पासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे, तेव्हा पासून सर्वत्र फक्त याचीच चर्चा आहे. अशातच पाच वेळाची चॅम्पियन मुंबई हार्दिकच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ट्रॉफी पटकावेल का? … Read more

ICC ने सचिन तेंडुलकरवर सोपवली मोठी जबाबदारी, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी

Sports News

Sports News : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास उरले असताना सचिन तेंडुलकरवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. तेंडुलकरला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जागतिक राजदूत म्हणून घोषित करण्यात आले आहे. एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या काही तास आधी ही घोषणा करण्यात आली … Read more

धोनी जगापेक्षा उलटा चालतो, तो स्वतःच्या मर्जीने चालतो धोनी त्याला जे पाहिजे ते करतो…

Sports news ;- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामात व्यस्त आहे. त्याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. मधल्या मोसमात पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या धोनीने आता वयाची ४० ओलांडली आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनी आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनीही त्याच्या आयपीएलमधून निवृत्तीची अटकळ बांधायला सुरुवात केली … Read more

IPL 2022 ! पहिल्याच सामन्यात चॅम्पियन चेन्नईचा पराभव

123

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Sports news :- आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलंय. चेन्नईने दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य केकेआरने सहज पार करत सामना खिशात घातला. केकेआरच्या या विजयात अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स यांनी मोलाची कामगिरी केली असून गतविजेत्या चेन्नईला यावेळी केकेआरने पहिल्याच … Read more

Rohit Sharma House : एकेकाळी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा रोहित शर्मा आता 30 कोटींच्या आलिशान घरात राहतो ! पहा फोटोज…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Sports news :- जेव्हापासून रोहित शर्माने टीम इंडियाचे पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारले आहे, तेव्हापासून भारताला विजयाची साथ मिळत आहे. टी-20 ते वनडे आणि आता टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा दमदार वावर आहे. रोहित शर्मा चाहत्यांचा लाडका आहे आणि तो कर्णधार बनल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एकेकाळी लोकल ट्रेनमध्ये … Read more

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूने जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Sports news :- क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघातील एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुजरातचा बॅट्समन मनप्रीत जुनेजाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली. जीसीएने … Read more