महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! केव्हा लागणार निकाल? वाचा….
Maharashtra SSC HSC Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या आहेत. या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना चाहूल लागली आहे ती निकालाची. यावर्षी मात्र परीक्षा झाल्यानंतर उत्तर पत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल लांबणीवर पडणार असे मत व्यक्त … Read more