एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांसाठी आताचा सर्वात मोठा निर्णय ! 5, 6 आणि 7 जुलै रोजी……

ST Employees

ST Employees : एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांना पाच सहा आणि सात जुलै रोजी मोफत भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. खरे तर दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी … Read more

एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! Nashik ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट, नाशिकवरून महाराष्ट्रातील ‘या’ शहरांसाठी दर 15 मिनिटांनी धावणार बस

Maharashtra Bus News

Maharashtra Bus News : मुंबई, पुणे नाशिक ही तीन शहरे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जातात. यातील नाशिक शहराला वाईन सिटी म्हणून ओळख प्राप्त आहे. दरम्यान याच वाईन सिटी मध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एसटी महामंडळाने नाशिकला 25 एप्रिल 2025 ते 25 जून 2025 … Read more

महिलांना तिकीट दरात 50% सवलतीच्या योजनेबाबत मोठी बातमी ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार अंमलबजावणी?, पहा

maharashtra news

Maharashtra News : राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आता 50 टक्के सवलतीच्या दरात एसटीचा प्रवास करता यावा यासाठी योजना शासनाने आखली आहे. या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 24 यामध्ये केली आहे. हा नवोदित सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प … Read more

St Employee News : मोठी बातमी ! ‘या’ एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला संप ; ‘इतक्या’ दिवसांचे वेतन कापलं

maharashtra news

St Employee News : एसटी महामंडळातील संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता महामंडळातील कर्मचारी सरकारने आपल्या प्रलंबित मागण्या सोडवल्या पाहिजेत या अनुषंगाने वारंवार निवेदने देत असतात, आंदोलने करत असतात वेळप्रसंगी संपदेखील पुकारतात. 2018 मध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी एक संप पुकारला होता. मात्र या संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या … Read more

DRDO Recruitment 2022 : ITI उत्तीर्ण तरुणांसाठी DRDO मध्ये 1900 हून अधिक रिक्त पदांवर भरती, लवकर करा अर्ज

DRDO Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवीधर आणि ITI उत्तीर्ण तरुणांसाठी (youth) बंपर भर्ती केली आहे. DRDO च्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) ने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञांच्या पदांसाठी 1900 हून अधिक रिक्त जागा सोडल्या आहेत. या पदांसाठी 3 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज (Online application) भरण्यास … Read more

SSC JE Recruitment 2022 : मोठी संधी! केंद्र सरकारमध्ये ‘या’ पदांवर बंपर भरती, या लिंकवरून अर्ज करा

SSC JE Recruitment 2022 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार ssc.nic.in वर जाऊन 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज (application) करू शकतात. पेपर-1 (CBT) नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येईल. शैक्षणिक पात्रता पदासाठी संबंधित अभियांत्रिकी विषयात टेक पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा + … Read more

SSC CPO 2022 : दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र सैन्य दलांमध्ये काम करण्याची मोठी संधी, आजपासून करा असा अर्ज

SSC CPO 2022: दिल्ली पोलिस (Delhi Police) आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs) मध्ये उपनिरीक्षक पदांच्या भरतीसाठी (recruitment of Sub Inspector posts) घेण्यात येणाऱ्या परीक्षेची अधिसूचना बुधवार, 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे भरती प्रक्रिया आयोजित केली जाईल आणि संगणक आधारित परीक्षा (CBE) मोडमध्ये निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा नोव्हेंबर … Read more

ते नक्की एसटी कर्मचारीच होते का? या नेत्याने व्यक्त केली शंका

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 maharashtra news :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाविषयी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र यासंबंधी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘पवारांच्या घरासमोर आंदोलन करणारे आंदोलक खरे एसटी कर्मचारी होते का?’ अशी शंका पाटील यांनी उपस्थित केली … Read more

ब्रेकिंग : १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हा, हायकोर्टाच्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचना

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Maharashtra news :- प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला एसटीचा संप आणि त्यासंबंधीची न्यायालयीन सुनावणीसंबंधी आज महत्वाची घडामोड घडली आहे. उच्च न्यायालयाने प्रथमच यासंबंधी एसटी कर्मचारी आणि सरकारलाही स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत … Read more