St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांमागचं शुक्लकाष्ट काही संपेना..! 11 तारीख उजाडली, शासनाला वेतनाची आठवण पडाली, पेमेंट होणार का?

maharashtra news

St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. खरं पाहता एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन हे सात ते दहा तारखेदरम्यान होत असते. कोरोनापूर्वी तर याच तारखेदरम्यान होत होते. मात्र तदनंतर महामंडळाचे बजेट कोलमडल्यामुळे वेतनासाठी शासनाच्या अनुदानावर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे वेतन वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आता डिसेंबर … Read more

State Employee News : महाराष्ट्रातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तारीख पुन्हा लांबली

maharashtra news

State Employee News : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर वेतन मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. दरम्यान या महिन्यातही वेतनाची तारीख हुकली आहे. खरं पाहता एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना 7 जानेवारी रोजी पेमेंट होत असते. कोरोनापूर्वी तर 7 जानेवारीलाच होत … Read more

St Employee News : मोठी बातमी ! ‘या’ एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला संप ; ‘इतक्या’ दिवसांचे वेतन कापलं

maharashtra news

St Employee News : एसटी महामंडळातील संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता महामंडळातील कर्मचारी सरकारने आपल्या प्रलंबित मागण्या सोडवल्या पाहिजेत या अनुषंगाने वारंवार निवेदने देत असतात, आंदोलने करत असतात वेळप्रसंगी संपदेखील पुकारतात. 2018 मध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी एक संप पुकारला होता. मात्र या संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या … Read more