एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! वेतनासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद; ‘या’ तारखेला होणार पगार, पण….

ST Workers

ST Employee News : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. जानेवारी महिन्यातील पेमेंट जे की फेब्रुवारी महिन्यातील दहा तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना देऊ करणे अपेक्षित होते ते वेतन आता आज 16 फेब्रुवारी रोजी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शासनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अखेर निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. खरं पाहता एसटी कर्मचाऱ्यांना … Read more

धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा खोळंबला; शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात एकदाही वेळेवर वेतन मिळाले नसल्याचा होतोय आरोप

State Employee news

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर वेतन मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः शिक्षकांना आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाहीये. परिणामी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता 11 फेब्रुवारी आली तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. जानेवारी महिन्यातला त्यांचा पगार अजून खोळंबलेला आहे. … Read more

खरं काय ! कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारवर अवलंबून असणाऱ्या एसटी महामंडळाची 600 कोटीची थकबाकी शासनाकडे थकली ; नेमकं प्रकरण काय, पहा…..

maharashtra news

Maharashtra News : एसटी महामंडळाच्या बाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे. खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून एसटी महामंडळ तोट्यात चालत असल्याचे सांगितले जात आहे. महामंडळाचा महसूल कमी झाल्याने महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासही सक्षम नसून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाच्या अनुदानावर आता अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, एसटी महामंडळाची जवळपास 600 कोटी रुपये शासनाकडे … Read more