Shivaji Kardile : शिवाजी कर्डिलेंची जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच मोठी घोषणा..
Shivaji Kardile : काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का बसला. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. यामुळे आता बँकेवर … Read more