Bank New information : तुमचे ATM कार्ड कोणत्या प्रकारचे आहे? डेबिट आणि क्रेडिट कार्डचेही आहेत अनेक प्रकार; एकदा जाणून घ्याच…

Bank New information : जर तुम्ही ATM कार्ड वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही जे ATM कार्ड वापरता त्याचे अनेक प्रकार आहेत जे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. तुम्ही बँकेकडून डेबिट आणि क्रेडिट कार्ड घेत असता. मात्र त्यावेळी तुम्ही जे कार्ड घेत आहे ते कोणत्या प्रकारचे आहे हे तुम्हाला माहित असणे … Read more