जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ९ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर..!
अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- राज्य निवडणूक आयोगाने पंचवार्षिक मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केला आहे.यात नगर जिल्ह्यातील ९ नगरपालीकांचा समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचनावर हरकती व सुनावणीची प्रकिया पार पडल्यावर याचा अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगास पाठविणार असून त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहिर करणार आहे. साधारणपणे … Read more