नववर्षाचे स्वागत करताना ‘ही’ काळजी घ्या… अन्यथा होईल कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच ओमिक्रॉनचा वाढलेला धोका यामुळे सरकारने काहीसे निर्बंध लागू केले आहे.(New Year Celebration) करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार थर्टी फर्स्ट आणि शनिवार नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. करोना नियमांचे नागरिकांनी पालन करावे, नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन करणार्‍यांविरोधा … Read more

अत्यंत महत्वाची बातमी ! नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने धोका वाढू लागला आहे. असे असले तरी लोक नवीन व्हेरिएंटबाबत गंभीर नाहीत.(Christmas news) त्यामुळे दोन दिवसांत येणार नाताळ सण देखील साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळावर देखील ओमायक्रॉनचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर नाताळसाठी … Read more

दिलासादायक ! वयोमर्यादा ओलांडलेल्यांना स्पर्धा परीक्षेची एक संधी मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. (Competitive Exams) पण राज्य सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. राज्यात कोरोनाचा … Read more

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! तब्बल 62 कोटींचे अनुदान…

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा चाळ उभारणीसाठी राज्य सरकारने 62.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.(News For Onion Farmers) या प्रकल्पांतर्गत एकूण रू. 250 कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात 62.50 कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर … Read more

सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयात आज सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणावर सुनावणी होत आहे. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुन्हा पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज्य सरकारने नव्या याचिकेत केली आहे.(OBC reservation) त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य … Read more

सावधान!…दारू पिऊन वाहन चालवल्यास होईल १० हजारांचा दंड

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- नववर्ष स्वागत, नाताळच्या पार्श्वभूमीवर मद्यपी चालकांवर अंकुश राहावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून आठवडाभरात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.(Drunk driving) मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम थेट १० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला तसेच नाताळच्या सणानिमित्ताने पब, … Read more