Stock Market Fall : अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात गोंधळ, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठया हालचाली, पहा स्थिती…
Stock Market Fall : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प 2023 सादर केला आहे. आजच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. अशा वेळी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठ्या हालचाली घडल्या आहेत. अर्थसंकल्पीय घोषणांनी उत्साहात भाषण संपले तेव्हा शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 12.36 पर्यंत 1000 हून अधिक अंकांवर चढला होता. बाजारात आलेली ही तेजी काही काळ यशस्वी … Read more