‘हे’ 10 स्टॉक्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! तज्ज्ञांनी दिली Buy रेटिंग
Stock To Buy : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, सहा दिवसांपूर्वी अर्थमंत्री महोदयांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर, अनेक ब्रोकरेज कंपन्या मिड आणि स्मॉल-कॅपच्या स्टॉकला पसंती दाखवत आहेत अन अशा स्टॉक मध्ये गुंतवणूकदारांना पैसे लावण्याची शिफारस करीत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, सरकारने आर्थिक पुनरुज्जीवन आणि वाढीव वापरावर लक्ष केंद्रित … Read more