Multibagger Stock : पैसे छापण्याची मशीन बनला ‘हा’ शेअर; 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट !
Multibagger Stock : जर तुम्ही सध्या स्टॉक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी उत्तम स्टॉकची माहिती घेऊन आलो आहोत. गेल्या काही महिन्यांत खळबळ उडवून देणाऱ्या शेअर्समध्ये सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकचाही समावेश आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांसाठी पैसे छापण्याचे मशीन बनला आहे. येथे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पैशात गेल्या सहा महिन्यांत तीनपट वाढ झाली आहे. … Read more